४. अति-खर्च रोखणे (Alerts):तुम्ही ठरवून दिलेल्या बजेटची मर्यादा संपत आल्यास किंवा ओलांडू लागल्यास App तुम्हाला त्वरित अलर्ट (Notification) देते. ५. मानसिक शांती (Peace of Mind):संपूर्ण महिन्याचा हिशोब एकाच सुरक्षित ठिकाणी डिजिटल स्वरूपात असल्यामुळे पैशांची चिंता आणि मानसिक ताण पूर्णपणे कमी होतो. खूप लोकांना रोजच्या रोज नोंद ठेवणे अवघड जाते त्यांनी रात्री 9 चा reminder लावून दिवसभरच्या खर्चाची नोंद करू शकता ,तसेच UPI ने पेमेंट करत असाल तर Remark मध्ये खर्च कशासाठी करतोय ते लिहा . म्हणजे एक दोन दिवस विसरले तरी त्याची Entery करू शकता .

Post a Comment