गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य' या Blog आणि माझ्याबद्दल थोडेसे '
नमस्कार,
आपल्या सर्वांचे "गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य'' या Blog मध्ये स्वागत आहे. Whatsapp Broadcast किंवा Facebook page बनवण्याचा उद्देश हाच कि , सर्वसामान्य मराठी माणसाला आर्थिक शिक्षण देऊन आर्थिक स्वातंत्र्य ( Financial Freedom) मिळवून देणे.
आर्थिक स्वातंत्र्य काय असते हे खुप लोकांना माहित नाही. मी जेव्हा गुंतवणूकदारांना विचारतो कि तुम्ही Retirement कधी घेणार तर सर्वांचे उत्तर असते ५८-६० कारण कधी त्यांनी विचारही केला नाही कि आपण ह्या वयाच्या अगोदर पण निवृत्त होऊ शकतो. आर्थिक स्वातंत्र्य सोप्या भाषेत म्हणजे पैश्याला आपल्यासाठी कामाला लावणे आणि आपण आपले आयुष्य पैश्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता आनंदाने जीवन जगणे होय.
मीही एक सामान्य माणूस आहे अगदी तुमच्यासारखा. मी अकरावीत असल्यापासून गुंतवणूक या विषयाचा जसा जमेल तसा अभ्यास चालू केला कारण घरची परिस्थिती चांगली हि नाही आणि वाईट हि नाही अशी होती म्हणजे काय तर फक्त गरजा पूर्ण होत होत्या स्वप्न नव्हे. कधी कधी पैश्याची खुप टंचाई असायची अगदी कॉलेज ची फी भरायला पैसे नसायचे तेव्हापासूनच ‘’गुंतवणूक’’ या विषयामध्ये काहीना काही करायचे हा ध्यास घेतला तेव्हा पासून आजपर्यंत गुंतवणूक या विषयातच आहे आणि Financial Coach म्हणून काम करत आहे.
सामान्य मराठी माणसाला किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाला गुंतवणूक काय असते हे माहित नाही त्यांना फक्त शेजारचा, आपला नातेवाईक किंवा कोणी मित्र अश्याकडून २० वर्षासाठी घेतलेल्या Insurance Policy माहित असतात किंवा फार फार तर FD किंवा RD. INSURANCE म्हणजे गुंतवणूक नसते हे कधी कोणी सांगितलेले त्यांना नसत. पोलिसी म्हणजे २० वर्षासाठी दर वर्षाला काही रक्कम टाकणे इतकेच त्यांना माहिती. भरलेल्या पैश्यावर परतवा किती मिळतो किंवा महागाई किती वेगाने वाढते याची त्यांना सुद्धा कल्पना नसते . बर तसे माहित काहीच नसते विचारले ना २० वर्षांनी किती रक्कम भेटणार माहित नसते ? मध्ये Policy Break झाली तर किती रक्कम भेटणार माहित नाही ? तुम्ही किती रुपये भरले आणि २० वर्षांनी किती रुपये भेटले तर सरासरी वर्षाला किती % परतावा तुम्हाला भेटला माहित नाही ? तुम्हाला काही झाले तर किती रुपये तुमच्या कुटुंबाला भेटणार (काहींच उत्तर असत २ लाख ५ लाख)? तुम्हाला कधी दवखान्यात भारती करावे लागले आणि डॉक्टर ने २ ते ५ लाख रुपये खर्च सांगितला तर या Policies तुम्हाला मदत करतील ? चक्रवाढ या उत्तम संकल्पनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही कोठे गुंतवणूक केली ?
आर्थिक नियोजन (FINANCIAL PLANNING) म्हणजे काय हे माहिती नाही. किती आणि कोणता INSURANCE घ्यावं किती गुंतवणूक करावी, EMERGENCY FUND किती हवा, TARGET BASED INVESTMENT याबद्दल साक्षरात खूप कमी आहे. जगातील आठव आश्चर्य म्हणजे ‘चक्रवाढ व्याज’ (COMPOUNDING INTEREST). याचा स्वताचा पैसा वाढवण्यासाठी वापर कसा करायचा बर्याच जणांना माहिती नाही. आपण आजून सुद्धा कर्जाच्या व्याजावर व्याज देतो आहेत. ज्याच्या उपयोग पैसा वाढवण्यासाठी करायचा तिथे आपण पैसा गमावण्यासाठी करतो.
खुप लोक म्हणतील सर मला याबद्दल सर्व माहिती आहे. मी youtube वरून शिकलो आहे म्हणून मी सवत: मला जस वाटेल तस गुंतवणूक करतो. काय वाटते तुम्हाला Youtube वरून आपण एखादी Surgery(Operation) पाहिलं तर घरी करू शकतो का ? उत्तर नाही येत पण तेच गुंतवणुकीबाबत आपण स्वत: , मित्राच्या , काका , मामा किंवा असा कोणी ज्याला याबदल काहीच माहिती नाही अश्यांचा आपण सल्ला घेतो बरोबर आणि तिथेच चूक होते कारण ते Professional Investor नसतात आणि मग आपणही चुकतो. लहानपणी आपले आई वडील,शाळेत असताना मास्तर नंतर Job वर Boss आहेत म्हणून आपण योग्य दिशेने जात आहोत, हे सर्व नसते तर कदाचित आपण इथे नसतो म्हणजे काय तर कोणी ना कोणी असा हव जो मागे लागून या गोष्टी करवून घेईन व आपल्याला योग्य दिशा दाखवून आपल्या ध्येया पर्यंत पोहचवेल. आपण जेव्हा स्वतः गुंतवणूक करतो ना तेव्हा आपल्या भावना (Emotions) त्यामध्ये अडकलेल्या असतात त्यामुळे योग्य तो निर्णय नाही घेत किंवा चुकलेला निर्णय पण आपण स्वतःला खोट बोलून बरोबर आहे अस सांगतो .कोणताही डॉक्टर त्याच्या कुटुंबाचे Operation नाही करू शकत.
मला आलेले अनुभव किंवा गुंतवणुक कोठे केल्याने आपण संपत्ति निर्माण करू शकतो ,आर्थिक नियोजन कसे करावे , गुंतवणुकीचे भारतात कोणते प्रकार आहेत व महत्वाचे आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे ? लवकरच याबद्दल सविस्तर माहिती पुढे पाहू जेणेकरून तुम्ही सर्व काहीना काही सुरवात करून चक्रवाढ व्याजाचा फायदा घेऊ शकाल . माझ मिशन आहे कि कमीत कमी १००० गुंतवणूकदारांना आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom )मिळवून देणे कारण मी सगळ्या गुंतवणूकदारापर्यंत नाही पोहचू शकत तरी मी Digital माध्यमातून जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.
धन्यवाद🙏
Dhiraj Bharat
(Financial Coach)
Note - इथे मी माझे वैयक्तिक अनुभव मांडत आहे. ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.

मिशन - सामान्य मराठी माणसाला आर्थिक शिक्षण देऊन , आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे.
( We are on a Mission Educate People about Financial Literacy and Empower them to Live a Financially Confident and Stress - Free Life Through Our Freedom Money Management Process )
'गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य' ह्या Facebook पेज ला Like, Follow करायला विसरू नका तसेच आमच्या Whatsapp Broadcast ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp Icon वर click करा.

Post a Comment